Category: मुंबई

Mumbai news

नमुंमपा क्षेत्रात 24 ठिकाणी हिवताप, डेंग्यू प्रतिबंधात्मक शिबीर यशस्वी

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये सद्यस्थितीत पावसाची येजा सुरु असल्याने हिवताप /डेंग्‍यु, जललन्य व साथरोग या आजारांसाठी संवेदनशील आहे.  त्याअनुषंगाने नमुंमपा, आरोग्य विभागमार्फत हिवताप /डेंग्‍यु यासारखे आजाराचा प्रसार रोखणे करीता…

आज जागतिक हत्ती दिनानिमित्त राणीच्या बागेत हत्ती दिन सेलिब्रेट करताना कर्मचारी आणि अधिकारी सेलिब्रेशन केले तसेच शाळेची मुलं आणि लोकांनी हत्ती बघण्यास गर्दी केली

कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया

केईएम रुग्णालयात उपक्रम   मुंबई : केईएम रुग्णालयात गुडघा रोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील पाच महिन्यात १०१ रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्णांनाही…

वडपे-ठाणे प्रवास मे २०२५ पासून जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या…

 विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत!

गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन   मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या…

सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहनांचा लिलाव

नवी मुंबई : सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या 01 कार, 04 मोटारसायकल अशा एकूण 05 बेवारस वाहनांचा दि. 16 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता लिलाव करण्यात येणार…

कोकण विभागीय लोकशाही दिनी तीन अर्ज निकाली

नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित…

भारतीय स्वातंत्र्यदिन कोकण भवन येथे साजरा होणार

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण सीबीडी बेलापूर, नवीमुंबई येथील कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 09.05 वाजता कोकण विभागीय…

कमाठीपुरा पुनर्विकासाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

  मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. या पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून नुकताच हिरवा कंदील देण्यात आला आहे.…

 महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत

कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्रावर ‘मित्र’ने विशेष लक्ष केंद्रित करावे- मुख्यमंत्री     मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी,…