लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी समारंभाला माजी केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार !
मुंबई : यंदाचा १ ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे १०४ वे वर्ष! २०१५ ला शासनादेश प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर शासनाने स्वराज्यभूमी नामफलकाचे उद्घाटन केले. देशाच्या थोर राष्ट्रपुरुषांबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाची…
