Category: मुंबई

Mumbai news

पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या

३६ उमेदवारांपैकी किती जिंकले? मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ…

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून भरघोस मतांनी विजय मिळविल्याबद्दल कोपरी मध्ये जल्लोष करताना मा नगरसेविका मालती पाटील, शर्मिला पिंपळकर व नम्रता पमनानी ठाणे शहर…

ट्रेडबाइनरीने रोटरी क्लब मुंबईच्या सहयोगाने रक्तदान मोहिम संपन्न

मुंबई : ट्रेडबाइनरी या आघाडीच्या टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग कंपनीने रोटरी क्लब मुंबईशी हातमिळवणी करून ठाण्यातील पुराणिक कॅपिटल परिसरात एका रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. सामुदायिक सेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेला…

शीव कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास :

लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळ राबविणार निविदा प्रक्रिया मुंबई : जीटीबी नगरमधील शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मार्चमध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र या…

वानखेडेवर होणार भव्यदिव्य शपथविधी

मुंबई :  महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव ठरलेले नसले…

झारखंडमध्ये सोरेन सरकार

मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी येथे ४२ जागांची आवश्यकता आहे. तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील…

विजयाची जिलेबी… महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूकीत अभुतपुर्व अशी स्पर्धा होती. पक्षांची सरमिसळ, असली नकलीचा दावा आणि बंडखोरी या सगळ्या खिचडीतून अखेर विजयाची जिलेबी भाजपाप्रणित महायुतीच्या वाट्याला आली. मुंबईतीली भाजपा मुख्यालयातील जिलेबी…

मनसेचा स्ट्राईक रेट शुन्य १२८ जागा लढल्या, पण एकही जागा नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. १२८ जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांचा स्ट्राईक रेट शुन्य राहीला. राज…

पुन्हा निवडणूक घ्या -संजय राऊत  

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभवानंतर हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल…