Category: मुंबई

Mumbai news

– सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा

  मुंबई, 29 ऑक्टोबर: सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत पार्थ मगर याने 17 आणि 19 वर्षां खालील मुले आणि पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सेनहोरा…

भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा

कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज   कल्याण : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  …

मानसिक आरोग्य दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयात व्याख्यान

मुंबई : मुंबई कौटुंबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई कौटुंबिक न्यायालय वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले.…

शक्तिप्रदर्शन करत रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

डोंबिवली : डोंबिवली, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे कल्याण, डोंबिवलीतील मिरवणूक मार्ग वाहन कोंडीत अडकले…

‘घर घर संविधान’ अभियान जनजागृती

रमेश औताडे मुंबई :भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात ‘घर घर संविधान’ हे अभियान राबाविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत…

फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी

मुंबई : मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली आहे. पण, अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. आताही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान…

निवडणुक लढवण्यावर सदा सरवणकर ठाम

‘माहीममध्ये मीच जिंकणार’ अमित ठाकरेंचा मार्ग खडतर?  मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून…

– कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नवी मुंबई : “जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य…

सेंट ब्लेझ ‘बी’ संघाची ‘ए’ संघावर मात

44वी डब्ल्यूसीजी रिंक फुटबॉल स्पर्धा मुंबई, 28 ऑक्टोबर: 44 व्या विलिंग्डन कॅथलिक जिमखाना (डब्ल्यूसीजी) वार्षिक रिंक फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष खुल्या गटाच्या उपांत्य फेरीत सेंट ब्लेझ ’ब’ (आंबोली) टीमने त्यांची सीनियर…

सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा

अर्णव, स्वराचे संघर्षपूर्ण विजय मुंबई : सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरीत अनुक्रमे अर्णव वाघ आणि स्वरा गुडेकर यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 1-2 असा पिछाडीवर पडलेल्या अर्णवने दमदार पुनरागमन करताना चौथ्या गेममध्ये बरोबरी साधली. त्यानंतर पाव्या आणि अंतिम गेमसह  11-8, 6-11, 8-11, 14-12, 11-8 अशी बाजी मारली. आदित्य दलाल, जेहान कोलाह आणि साहिल मोहिते यांनीही आगेकूच केली. मुलींमध्ये स्वरा आणि नीरजा खेडेकर यांच्यातही मोठी चुरस पाहायला मिळाली. पाच गेममध्ये रंगलेल्या लढतीत स्वराने 5-11, 11-7, 11-8, 6-11,11-5 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वरासह सारा जामसुतकर, क्रिशा तन्ना आणि इन्सिया भावनगरवाला यांनी अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंशिता ताम्हणकरने अर्पिता बोर्‍हाडेला 8-11, 11-8, 12-10, 8-11, 11-7 असे हरवले. श्वेता पार्टे-नायकने मुग्धा देसाईवर 3-0 अशी मात करताना आगेकूच केली. पुरुष एकेरीत मोहित वैष्णवने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला तरी चैतन्य आहुजाने 11-7, 11-7, 4-11, 9-11, 11-9 असे झुंजवले. मंदार चिपळूणकरने शिवम आंब्रेचा 11-4, 6-11, 11-7, 11-8 असा पराभव केला. पार्थ मगरने तन्मय राणेला 11-4, 11-9, 11-2 तर शुभम आंब्रेने रवी चोप्राला 11-5, 11-3,…