परेल येथे झाड पडून महिला ठार दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू
मुंबई : परेल बस डेपोमगील सयानी मार्गावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास वृक्ष उन्मळून पडला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत सलग दुसऱ्या दिवस झाड पडून मृत्यू झाल्याची घटना…
