महायुतीचे कायदा सुव्यवस्थेपेक्षा पैसा वसुलीवर लक्ष – चेन्नीथला
मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व…
