Category: मुंबई

Mumbai news

सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रूपता करण्यास निर्बंध

ठाणे : निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रूपता करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी…

निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य यासाठी सर्व आस्थापनांचा सहभाग आवश्यक

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी ठाणे जिल्ह्यात किमान 60 हजार इतक्या अधिकारी…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा

मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करावा. तसेच त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश…

ठाण्यात इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; तीन जण जखमी

ठाणे : कळवा येथील मफतलाल कंपनी परिसरात बुधवारी इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८), लाल बादशाह (६६) आणि मेहबूबी लाल…

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार

तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने…

देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत…

मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय – एकनाथ शिंदे मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस…

महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

वाडा: थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन

बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित कल्याण : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केले आहे. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि…

५ कोटीं निधीतून उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची प्रतिकृती साकारणार – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : बंदर परिसरात मोघरपाडा येथील ठाणे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार असून उद्याना’च्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…