Category: मुंबई

Mumbai news

 महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती

महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती डॉ विशाल कडणे यांच्या माध्यमातून क्रीडा प्रेमी शिक्षकांसाठी ७५० तिकिटांची मोफत भेट मुंबई : मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आणि मंडळाचे प्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकाराने खरेदी केलेल्या तिकिटामधून, मुंबईतील क्रिकेटप्रेमी शिक्षकांसाठी महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बहुचर्चित उद्घाटन सामन्याची मोफत तिकिटे देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्यमातून निवड झालेल्या ७५० क्रीडा प्रेमी शिक्षकांना सदर सामन्यास मोफत उपस्थिती लावण्याचे भाग्य प्राप्त होणार आहे या उपक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांसाठी हा अनोखा क्रीडा अनुभव साकारता आला.  लकी ड्रॉचा निकाल ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता, निवड झालेल्या ७५० भाग्यवान शिक्षकांना कळविण्यात आले आहे. या ५७ व्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किरण शेलार व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही शिक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, मंडळाच्या वतीने अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

 काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी

काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी विजयी झाल्यास वार्डातील विकास कामे करण्याचे सुरेशचंद्र राजहंस यांचे आश्वासन मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी…

घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या खऱ्या व्यथा कधीच समजणार नाहीत – एकनाथ शिंदे

घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या खऱ्या व्यथा कधीच समजणार नाहीत – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई, बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, अशी ओरड काहीजण करत आहेत मात्र घरात बसून…

महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात मुंबई : भाजपाकडून महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजपावर केलाय. ‘दैनिक सामना‘साठी…

डॉ. माधव गाडगीळ पर्यावरणात विलीन पर्यावरणासाठी झटणारा शास्त्रज्ञ हरपला

डॉ. माधव गाडगीळ पर्यावरणात विलीन पर्यावरणासाठी झटणारा शास्त्रज्ञ हरपला मुंबई : भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या…

प्रशांत – समृद्धीला प्रथम मानांकन

घाटकोपर जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा प्रशांत – समृद्धीला प्रथम मानांकन मुंबई : विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम…

मुंबईच्या सर जमशेठजी जीजीभॉय कला महाविद्यालयाचे चित्रकलेतील सुवर्ण पदक सन्मानित ज्येष्ठ चित्रकार रमेश कुर्जेकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा हडपसर, पुणे येथील ‘बा विठ्ठला’ या मराठमोळ्या उपहारगृहाच्या सभागृहात ‘सांजवेळ’ संस्थेने मोठ्या उत्साहात…

भेटीगाटी आणि बरेच काही….

मोदींची चायपे चर्चा उपक्रम लोकसभा निवडणूकीत  भलताच गाजला होता. असाच काहीसा कार्नर मिटींग, शाखा भेटीवर चर्चाचा नवा इलेक्शन फंडा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अवलंबिला आहे. शाखाशाखांना भेटून ऊद्धव…

शिवाजीपार्कवर ११ जानेवारीला ठाकरें बंधूंची गर्जना

मुंबई: अवघा महाराष्ट्र ज्या राजकीय सभेची वाट पाहत आहे त्या ठाकरे गर्जनेची तारीख अखेर ठरली आहे. येत्या रविवारी ११ जानेवारील शिवाजीपार्कवर तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून…

लिहून घ्या! युतीत राज ठाकरे बिगेस्ट लुझर- देवेंद्र फडणवीस

मुंबई – महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु आहे पण मी लिहून देतो या ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा…