Category: मुंबई

Mumbai news

आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार-रामदास आठवले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. एससी,एसटी ,ओबीसी यासह कोणत्याही समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही…

नाका कामगारांच्या घामाचा कुटुंबासह सन्मान

रमेश औताडे मुंबई: प्रभात ट्रस्ट डोळ्यांचा फिरत्या दवाखान्यातून मोफत डोळे तपासणी, चष्मा, औषधे व कडधान्य वितरण, वार्षिक आरोग्य तपासणी अशा विविध उपक्रमातून नाका कामगार प्रभात कुटुंबाचा एक घटक झाले आहे.…

पॅराशूट उमेदवारला डावलून जनता मला नक्कीच जिंकून देणार  – भूषण पाटील

मुंबई / रमेश औताडे गेल्या 32 वर्षापासून जनतेच्या दारात जाऊन त्यांची  सेवा करत असल्याने  आयात केलेले पॅराशूट उमेदवार केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियूष गोयल यांना पराभूत करण्यासाठी वरिष्ठांनी माझी उमेदवारी जाहीर…

मतदान केंद्रे महिला, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधांसह सज्ज

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयास भेट देत…

कोळीवाडे आणि गावठाणातील रहिवाशांनीही दिला आपला जाहीरनामा

कोळीवाड्यामध्ये झोपू योजना नको मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध रहिवासी संघटना आपल्या मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. कोळीवाडे आणि गावठाणांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनीही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोळीवाड्यांचे आणि…

ठाकरे गटाला प्रचारात समाजवादी पक्षाचे बळ

मुंबई : शिवसेना आणि समाजवादी पक्षात मुंबईत कायमच विळ्या-भोपळ्याचे संबंध राहिले आहेत. ‘सपा’चे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा शिवसेनेकडून कायम ‘मुल्ला मुलायम’ असा उल्लेख केलाय जायचा. पण बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना…

जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर

लोकसभा निवडणूकीत मतदानाचेही आवाहन नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून लोकांच्या मनात…

आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला…

म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडल्यानंतर झालेली वाढ कमी न केल्यामुळे म्हाडावासीयांना भविष्यात लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. भाडेपट्ट्याबाबत नवे धोरण जाहीर झाल्यानंतर म्हाडावासीयांनी जोरदार विरोध केला…

राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात

मुंबई : मागच्या महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर…