Category: रायगड

raigad news and updates

सेना कल्याण शैक्षणिक संस्था, राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्टला मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत-सर्जेराव सोनवणे

अशोक गायकवाड     रायगड : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी रायगड जिल्ह्यातील ७० हजार कुटुंबे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत…

विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी – किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०४० रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित केले असून आता विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने २० जून २ च्या पत्रान्वये १ जुलैच्या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते. भारत निवडणूक आयोगाने २४ जुलैच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला करून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दावे व हरकती ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २९ ऑगस्ट पर्यंत दाखल दावे व हरकती निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० ऑगस्टला होणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जावळे यांनी केले आहे. 0000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

उल्हासनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 200  विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 7, गरीबनगर  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय या  ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते, राजेंद्र चौधरी, युवासेना नेते बाळा श्रीखंडे  भाजप नेते संजय सिंग, टी ओ के प्रवक्ता.कमलेश निकम, माजी नगरसेवक डॉ सुरेंद्र सिंग .मातंग समाज नेते सुभाष मरसाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते नामदेव मरसाळे.सखाराम कनगरे  अशोक उमाप. दिलीप अवसरे ,शालिक साळवे, सागर पगारे ,रवीद्र सौदागर ,अतुल शिंदे,प्रकाश ससाणे ,आजय नन्नवरे ,हरी पवार.,राहुल सौदागर आकाश कांबळे, शंकर कांबळे, सोनू गुप्ता. शंकर मरसाळे आदी उपस्थित होते.…

यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी !

माथेरान करांची मागणी   माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे रायगडमध्ये १ लाख ३३ हजार अर्ज मंजूर – ना. आदिती तटकरे*

अशोक गायकवाड*     रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आज महसूल पंधरवड्याअंतर्गत…

पर्यटकांना मिनीट्रेनचे आकर्षण मिनीट्रेन कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी पर्यटकांची गर्दी !

माथेरान : डोंगर द-यांना आव्हान देत निसर्गाची विविध रूपे अन नेरळ स्टेशन पासून जवळपास अडीच हजार फूट उंचीवर घेऊन जाणारी माथेरानची राणी अर्थातच मिनीट्रेन हे एकमेव आकर्षण पर्यटकांना माथेरान कडे…

८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत – संदेश शिर्के*

रायगड : विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय…

५ ऑगस्टपर्यंत रस्ता बंद करण्याचा मनाई आदेश – डॉ.सुहास दिवसे*

रायगड : मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याने त्या ठिकाणी दुर्घटना टाळण्याच्या…

१५ ऑगस्टपर्यंत पशुसंवर्धन पंधरवडा – डॉ. सचिन देशपांडे

अशोक गायकवाड     रायगड : पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात दि.०१ ऑगस्ट ते दि.१५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “पशुसंवर्धन पंधरवडा-३०२४ आयोजित…