Category: ठाणे

Thane news

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आज उद्धव ठाकरेंचा ‘भगवा सप्ताह’

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची सप्ताह मोर्चेबांधणी   ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या ठाकरे गटाने आता विधानसभा…

डॉ. रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यशाळा

ठाणे, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत दोन दिवशीय कार्यशाळा दिनांक ६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट रोजी…

वाहन चालक सुशिल नवार अविनाश फडतरे यांच्या हस्ते सन्मानित

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे येथे गेली ३१ वर्ष वाहन चालक म्हणून सुशिल अंबाजी नवार यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज (दि. ०९ ऑगस्ट) जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. दि. ३१ मे…

‘घरोघरी तिरंगा अभियानात ठाणेकरांनी उस्त्फूर्त सहभाग नोंदवावा’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन १३ ते १५ ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर राष्ट्रध्वज फडकणार     ठाणे : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील…

भाजपातर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘हर घर तिरंगा ‘ अभियान – संजय वाघुले

  ठाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ‘ मध्ये ‘हर घर तिरंगा ‘ अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात ९ ते…

मनोरूग्णालयातील सफाई कामगार किमान वेतनसाठी करणार १३ ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण

ठाणे, ठाणे औद्योगिक न्यायालयाने किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश ११ जून २०२४ रोजी पारित केले आहे. परंतु रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार विजय कांबळे यांनी कोर्टाचे आदेश देखील…

जाचाला कंटाळून कंत्राटी कामगार जितेश कांबळेने केली आत्महत्या

ठाणे : सतत कामगाराला ब्रेक देणे, त्यामुळे पगार येत नसल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करू शकत नाही असे बोलून कंत्राटी सफाई कामगारा विरोधी धोरणामुळे मुंब्रा जेपी नगर येथील सफाई कामगार जितेश कांबळे…

वागळे इस्टेट सी पी टॅंक परिसरातील नागरिकांना मिळणार दिलासा – आयुक्त सौरभ राव

कचरा विकेंद्रीकरणासाठी महापालिकेची पर्यायी योजना     ठाणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार करण्यासाठी मौजे आतकोली येथे जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ठाण्यातील कचरा समस्येवर तोडगा निघाला आहे.…

जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी लावलेल्या बॅनर ची शहरभर चर्चा !

ठाणे : पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! अशा आशयाचे बॅनर लावून उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. काय आहे हिंदुत्व,…

नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड     कर्जत : नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ व अधिकारीवर्गाने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती…