Category: ठाणे

Thane news

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…

आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ठाणे : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश…

प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने

माजी महापौर नईम खान राष्ट्रवादीत, प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती अनिल ठाणेकर     ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नईम नजीर खान यांचा मुंबई येथिल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व…

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…

भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेंच्या प्रयत्नाने आयटी कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू

गावदेवी मैदानाजवळून सकाळी बस सुटणार     ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील आय टी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गावदेवी मैदानाजवळून सकाळी व वागळे इस्टेटमधून सायंकाळी विशेष बससेवा सुरू करण्यात आली…

राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते गुरुवारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे…

मैत्री संस्थे तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन वृक्षारोपण ने साजरा

ठाणे : मैत्री संस्था आयोजित जिजाऊंच्या वास्तव्याने पवित्र झालेली वास्तू ऐतिहासिक माहुली गड, शहापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संप्पन्न झाले. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश ह्या कार्यक्रमनिमित्त देण्यात आला. या…

प्रा अविनाश कोल्हे यांच्या तिसरी कादंबरी ‘वाळूचे किल्ले’ वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात शुक्रवार दोन ऑगस्ट संध्याकाळी चर्चा आयोजित केली आहे. यात कथाकार सतीश तांबे, समीक्षक प्रा. श्यामल गरुड बोलतील.…

पोलीस बनून केली मैत्री, नोकरीच्या आमिषाने उकळले ५० लाख

वसई : मुंबई विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वसईतील एका इसमाला तब्बल ५० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी डोंबिवलीतील एका दांपत्यासह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला…

तब्येत सांभाळा! १५ दिवसांत रुग्ण दुप्पट; गर्दीत जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

ठाणे ; गेल्या काही दिवसांत ठाणे व मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गेल्या १५ दिवसांमध्ये पावसाळी आजाराच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने…