केवळ एक रुपयात पीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी-अंकुश माने
ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ,…
