Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 इंदिरानगर विभागात आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरूच

इंदिरानगर विभागात आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरूच कारवाई करण्याची संघर्ष रहिवासी संघटनेची मागणी कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर विभागात आरक्षित भूखंडावर अनाधिकृत बांधकामे सुरू असून या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी…

 अभिनेते सुव्रत जोशी व अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत व्हॅलेंटाईन डेला महा अनिसची युवा संकल्प अभियान परिषद’ संपन्न

अभिनेते सुव्रत जोशी व अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत व्हॅलेंटाईन डेला महा अनिसची युवा संकल्प अभियान परिषद’ संपन्न अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जोडीदाराची विवेकी निवड विभाग व…

 वालधुनी नदीच्या स्वच्छता व सुशोभिकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी

वालधुनी नदीच्या स्वच्छता व सुशोभिकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे केडीएमसी महापौरांना पत्र कल्याण : वालधुनीनदी कल्याण व परिसर सफाई व सुशोभीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतुद…

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास…

  बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री

बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री पाच जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी फरार डहाणू उत्पादन शुल्क विभागाची कारवाई योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील सवलतीच्या…

  किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर पोलिसांच्या निवासस्थांनाची दैन्यावस्था भिंतीची पडझड, छप्पर कोसळलेले,मोडके दरवाजे,खिडक्या तुटलेल्या अविनाश उबाळे ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या किन्हवली पोलिसांच्या शासकीय निवासस्थांनाची प्रचंड अशी दुरावस्था…

  ‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

‘हेमराज शहा- एक समर्पित जीवन’ या डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मनीषा शर्मा यांनी स्वीकारला पुरस्कार मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक,…

 महाशिवरात्री निमित्त १००० हून अधिक भक्तांचा ठाणे व मुंबईत भव्य सहभाग

महाशिवरात्री निमित्त १००० हून अधिक भक्तांचा ठाणे व मुंबईत भव्य सहभाग अंतर योग फाउंडेशनचे स्वामी उपेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली विशेष साधना संपन्न ठाणे- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंतर योग फाउंडेशनतर्फे ठाण्यात…

फेस्कॉम अध्यक्षांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त यांची सदिच्छा भेट

फेस्कॉम अध्यक्षांची नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त यांची सदिच्छा भेट नवी मुंबई: शनिवारी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) अध्यक्ष डॉ.आण्णासाहेब टेकाळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांची सदिच्छा…

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  

केंद्रात भाजपाचे मोदी सरकार असतना बांगलादेशी आले कुठून- आदित्य ठाकरे  मुंबई : मुंबईतील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला.  आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत खड्डे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवर होणारी अतिक्रमणे, तसेच पाणी आणि हवा प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, महापौरांचे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीत असल्याची टीका त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यायला हवीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करत असतील, तर ते देशात आले कसे? देशाच्या पूर्व टोकापासून दक्षिण-पश्चिम भागापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून ते कसे प्रवास करून पोहोचले? गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार असताना हे लोक इतका काळ देशात कसे राहिले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेतील अपयश, गुप्तचर यंत्रणांची चूक की प्रशासनातील त्रुटी आहे का, असा सवाल उपस्थित केला. जर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असेल, तर ती थांबवण्यात आणि संबंधितांना ओळखून देशाबाहेर पाठवण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आदित्ययांनी थेट भाजपवर निशाणा साधत, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा राजकीय पातळीवर उचलण्याऐवजी त्यावर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.