नौपाड्यात राजकीय समीकरणांत बदल; प्रभागातील भाजप उमेदवारात गट.. ठाकरेंच्या तुषार रसाळ यांचे पारडे जड
ठाणे – नौपाडा परिसरात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार मा. संजय संतू वाघुळे हे सध्या प्रचारात एकटेच सक्रिय…
