प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरला; अकोला शहरात शक्ती प्रदर्शन
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला. अकोला लोकसभा…
