रांगोळी व चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती
रांगोळी व चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.…
