आता एकावे ते अजबच ! अंबरनाथमध्ये शिंदेंना डावलून भाजपाची काँग्रेसशी युती
आता एकावे ते अजबच ! अंबरनाथमध्ये शिंदेंना डावलून भाजपाची काँग्रेसशी युती ठाणे : सत्तेसाठी वाटेल ते याचा रोज नवनवा प्रत्यय समोर येतोय. एकण्यास… वाचण्यात अजब वाटेल पण हे सत्य आहे. राज्यात महायुतीत एकत्र असणाऱ्या…
