ज्येष्ठ पत्रकार बापू महाडिक यांना सर्वदचा जीवन गौरव
ज्येष्ठ पत्रकार बापू महाडिक यांना सर्वदचा जीवन गौरव प्रा. अशोक ठाकूरही सन्मानित मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पत्रकार, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस आणि तरुण पालघर चे संपादक श्री…
trendlyne-news
ज्येष्ठ पत्रकार बापू महाडिक यांना सर्वदचा जीवन गौरव प्रा. अशोक ठाकूरही सन्मानित मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पत्रकार, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस आणि तरुण पालघर चे संपादक श्री…
अर्ज माघारीवरून मनसे पदाधिकाऱ्याची सोलापूरात हत्या सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग २ मध्ये अर्ज…
पिंपरी चिंचवड : कालचे दोस्त आज दृष्मन झालेत… अशी स्थिती सध्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत दिसून येतेय. राज्यात युतीत सत्तेत असतनाही अजित पवारांची राष्ट्रवादी पिंपरीत भाजपाविरोधात लढतेय. आणि तेही चक्क विरोधातील शरद…
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीच्या बिनविरोध निवडूण आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम…
सातारा : ‘महाराष्ट्रामध्ये सक्ती फक्त आणि फक्त मराठीचीच आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तमाम महाराष्ट्राला शब्द दिला. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असेही…
स्वाती घोसाळकर मुंबई : लाडक्या बहीणींनी विधानसभेत महायुतीला दिलेल्या अभुतपुर्व यशाची दखल घेऊन मुंबई महानगर पालिकेत ठाकरे बंधूनी सत्ता आल्यास घरकाम करणाऱ्या लाडक्या घरकाम ताईंना महीना १५०० रुपये देण्याचा शब्द…
सातार येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ लेखिका व विचारवंत डॉ. मृदुला गर्गजी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले यावेळी महाराष्ट्रात सक्ती मराठीचीच अशी गर्जना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.…
पणजी (गोवा): जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित २९वे जागतिक मराठी संमेलन येत्या ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी गोव्यातील कला अकादमी, पणजी येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी…
डोळखांब प्रवासी निवारा शेडची दुरवस्था ठाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी शहापूर तालुक्यातील डोळखांब बाजारपेठेतील रस्त्यालगत उभारलेला सिमेंट पत्र्याचा छप्पर असलेले प्रवासी निवारा शेडची प्रचंड दुरावस्था झाली…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या बियर शॉपवर कारवाई दीव, दमणची अवैध दारू सापडली परवाना रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना शिफारस योगेश चांदेकर पालघरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांच्या…