ईडी माझ्याकडे द्या, मग दाखवतो- राऊत
मुंबई : ” आठ दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही खाती मला द्या फक्त आठ दिवसासाठी, मी भाजपाला दाखवून देतो, ही खाती कशी चालवतात ते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले…
trendlyne-news
मुंबई : ” आठ दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही खाती मला द्या फक्त आठ दिवसासाठी, मी भाजपाला दाखवून देतो, ही खाती कशी चालवतात ते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले…
भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी स्वाती घोसाळकर मुंबई: काँग्रेसचा विरोध मोडून शरद पवारांनी आज पॉवरफुल चाल करीत भिवंडीवर दावा तर सांगितलाच पण राज्यात दोन तगडे उमेदवारही उभे केले आहेत. शरद पवारांनी आज…
अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…
मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या मुंबईतील सर्व जागा पडतील अशी भविष्यवाणी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर आज शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते…
एकनाथ शिंदे गटात भूकंप मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेच्या जाहिर झालेल्या जागांत आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट झाला आसून आणखिन दोन खासदाराचाही गेम जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेतील…
भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक आचारसंहीता भंग केल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा…
सावंतवाडी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटत आहे.उध्दव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेने कोकण भकास केले आहे. जनता त्याचा येणाऱ्या निवडणूकीत हिशेब करेल असा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार करत…
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात जामिन दिल्यामुळे आम आदमी…
जळगावचे खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल जळगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंगची सवय झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घटना घडलीय. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा…