‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदाराचा यादीतील अनुक्रमांक नमूद करावा
‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदाराचा यादीतील अनुक्रमांक नमूद करावा राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने केली मागणी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदारांना अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळावी, यासाठी…
