अदानी माझ्या मोठ्या भावासारके- सुप्रिया सुळे
बारामती : देशाच्या राजकारणात विरोधकांचा भाजपानंतर सगळ्यात जास्त रोख जर कुणावर असेल तर तो उद्योगपती गौतम अदानींवर. या पार्श्वभुमीवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या पवार कुटुंबियांनी बारामतीत अदानींचे…
