सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. घराच्या दिशेने त्यांनी चार राऊंड फायर केले. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर ही घटना घडलीय. फेसबूकवरून बिष्णोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी…
