अदानी सांगा कुणाचे…?
बारामती येथे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळा खासदार शरद पवारांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत, खासदार सुप्रीया सुळेंपासून ते…
