सरकारविरोधात कोणीच आवाज उठवित नाही – राजू शेट्टी
कोल्हापूर: राज्यातील ५४३ पैकी एकुण ३९० खासदार ग्रामीण भागातून येतात. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सरकारच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे. ईड़ी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दबावामुळं समाजाचे प्रश्न…
