मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्धातास ऐकली हनुमान कथा
गोंदिया : गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हनुमंत कथा महोत्सवा’च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराजांचे मार्गदर्शन घेतले तसेच त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. सद्गुरूंच्या दिव्य…
