नाना पटोलेंच्या कारला भरधाव ट्रकची धडक
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ एका भरधाव वेगाने पटोलेंच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली…
