मविआने भाजपसोबत वीस जागा फिक्स केल्या- आंबेडकर
चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर…
