“नरेंद्र मोदी जिंकले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत”
अर्थमंत्री सीतारमण यांच्या पतीची टीका नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, अशी खरमरीत टीका अर्थमंत्री सीतारमण यांच्या पती परकला…
