रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरात काँग्रेसला पाठींबा
नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी तीव्र प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरविल्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता कडू यांनी नागपूरच्या निवडणुकीतही उडी घेत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत…
