Month: October 2024

धाराशिव, सोलापूर, सांगली दोन्ही गटात उपांत्य फेरीत

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे व ठाणेही उपांत्य फेरीत लढतील धाराशिव : सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो…

सर्व विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाचे कामकाज सुरळीत सुरू

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत साधला जात आहे समन्वय ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील कामकाज समन्वयाने पार पाडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले…

प्रतीक तुलसानीचे दुहेरी यश

ठाणे  ; ठाण्याच्या प्रतीक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतीकने गोव्यात झालेल्या १३ वर्षखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस आणि त्यानंतर लगेचच हिमाचल…

आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा

हरिभाऊ लाखे नाशिक : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय कन्या आश्रमशाळा चालविल्या जातात. अनेकदा आश्रमशाळांबाबत तक्रारी येत असल्याने आश्रमशाळांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी…

विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज

अशोक गायकवाड पनवेल : विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी (सोमवार,…

भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा

कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज   कल्याण : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  …

मानसिक आरोग्य दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयात व्याख्यान

मुंबई : मुंबई कौटुंबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई कौटुंबिक न्यायालय वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले.…

शेकडो दिव्यांनी उजळले धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ

ठाणे : लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेकडो दिव्यांनी उजळून गेले.   दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव…

साईराम मित्र मंडळाच्या वतीने ठाणे ते शिर्डी सायकलयात्रा

ठाणे: साईबाबांचा जयघोष करत ठाण्यातून शेकडो साईभक्त सायकलवरून शिर्डीकडे रवाना झाले. ठाण्यातील नामदेवाडी ,पाचपाखाडी येथील साईराम मित्र मंडळाचा वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे ते शिर्डी सायकल यात्रा आयोजित केली होती.…

शक्तिप्रदर्शन करत रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

डोंबिवली : डोंबिवली, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे कल्याण, डोंबिवलीतील मिरवणूक मार्ग वाहन कोंडीत अडकले…