Month: January 2026

शहापूरात शौर्य दिन साजरा

शहापूरात शौर्य दिन साजरा ठाणे : शहापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान प्रतिष्ठानच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त १ जानेवारीला सकाळी ११ वाजता शूर वीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी…

भिमा कोरेगावला जाणाऱ्या भिमसैनिकांनी वढबुद्रकला भेट द्यावी

भिमा कोरेगावला जाणाऱ्या भिमसैनिकांनी वढबुद्रकला भेट द्यावी रमेश औताडे मुंबई : भिमा कोरेगाव विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भिम सैनिक अभिवादनासाठी जातात. या पार्श्वभूमीवर, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय…

 ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’चे आयोजन

 सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नवी मुंबई : आसामंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’ या चारदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पर्यटन…

द-दारूचा नाही, द-दुधाचा!’ – नववर्षाचा संदेश

ठाणे- 3१ डिसेंबर म्हणजे दारू, नशा आणि अमली पदार्थांचा जल्लोष, अशी विकृत मानसिकता समाजात रुजवली गेली आहे. ‘मज्जा’च्या नावाखाली व्यसनांची पायाभरणी याच दिवशी केली जाते. या अपप्रवृत्तीला ठामपणे नकार देत…

 भाजपाचे सुमित पाटील यांची भिवंडीत बिनविरोध निवड

 महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवड भिवंडी: भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १७ ब मधून भारतीय जनता पार्टीचे सुमित पुरुषोत्तम पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. भिवंडी महापालिकेच्या इतिहासात…

 ‘आपलं पर्यावरण’ जंगल विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पर्यावरण दक्षता मंडळाच्या ठाणे : “पर्यावरण दक्षता मंडळ” ही संस्था गेली २६ वर्षे पर्यावरण शिक्षण, संवर्धन व जनजागृती या क्षेत्रात ठाणे व जवळपासच्या परिसरांत…

‘विशाखा काव्य पुरस्कार – २०२५’ साठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत नवोदित कवींंकडून सन २०२५ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यानुसार इच्छुक…

आशासेविकांसाठी मतदार जनजागृतीकरिता विशेष बैठक

आशासेविकांसाठी मतदार जनजागृतीकरिता विशेष बैठक मिरा – भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम  २०२५–२६  जाहीर झाली असून मतदान द‍ि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी…

कल्याणातील प्रार्थनास्थळे बनलीत स्थानिक लोकांसाठी शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि समाज कल्याणाची केंद्रे

कल्याण : मशीदींकडे सहसा फक्त प्रार्थनास्थळे म्हणून पाहिले जाते, परंतु इतिहास साक्षी आहे की या संस्था नेहमीच शैक्षणिक, सामाजिक आणि कल्याणकारी क्रियाकलापांचे केंद्र राहिल्या आहेत. आजच्या काळातही जर मशीदींना याच…

निवडणूक आयोगाच्या विरोधात कल्याण पूर्वेतील निवडणूक कार्यालयाबाहेर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

निवडणूक आयोगाच्या विरोधात कल्याण पूर्वेतील निवडणूक कार्यालयाबाहेर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन   भाजपा उमेदवाराच्या निवडणूक अर्जात अपूर्ण माहिती असल्याचा केला आरोप तर कायद्याने आपल्या पत्नीचा फॉर्म वैध्य असल्याची मनोज राय यांची…