भांडूप बस अपघातप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्तांनाही जबाबदार धरा – प्रभाकर नारकर
भांडूप बस अपघातप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्तांनाही जबाबदार धरा – प्रभाकर नारकर मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या अपघाताला महापालिकाही जबाबदार असून संबंधित रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याबद्दल एस वॉर्डच्या सहाय्यक…
