“थँक यू म्हणत

ट्रम्पने मानले

इराणचे आभार

नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असणारी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा निर्णय इराणने घेताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनेही थँक्यू इराण असे म्हणत त्याला प्रसिसाद दिला आहे. या घटनेमुळे जगाने निश्वास टाकला आहे.

 “युद्धविरामाच्या उर्वरीत काळात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल”, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केली आहे. सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल, असे मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *