वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, दादर या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या  सुरेखा सुरेश पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे  असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात त्या पारंगत होत्या. त्यांच्या निधनाने दादर शिवाजी पार्क व माटुंगा परिसरांत शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *