शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माहीम विधानसभा व धगधगती मुंबई परिवार यांच्या वतीने आयोजित दहीकाला उत्सव २०२६ साजरा करण्यात आला. अमर सुभाष गोविंदा पथक यांनी आठ थर लावून ही दहीहंडी फोडली.त्यांना सन्मानचिन्ह,रोख रक्कम देताना नगरसेवक निशिकांत शिंदे शाखाप्रमुख शैलेश माळी आयोजक विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, भीमराव धुळप, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे,आदी मान्यवर उपस्थित होते. या उत्सवाला नगरसेवक यशवंत किल्लेदार, स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती दर्शवली होती.
००००
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *