Category: विशेष लेख

स्त्री-पुरुषाशिवायही जन्माला येऊ शकते मूल

निसर्गाचा नियमच आहे, की कोणत्याही पुरूष किंवा स्त्रीशिवाय मूल जन्माला येऊ शकतच नाही; मात्र जर तुम्हाला असं सांगण्यात आलं, की या दोघांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात? तर कदाचित यावर तुमचा…

सोनिया गांधींचे राष्ट्रपतींवरील ताशेरे चुकीचेच…

शुक्रवारी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. प्रत्येक वर्षाच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीला अभिभाषणाने संबोधित करण्याची प्रथा आहे.प्रथेनुसार पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु…

शेतकऱ्यांच्या कर्जमर्यादेत वाढ

आरोग्यदायी संकल्प डॉ. अजिंक्य बोराडे ताज्या अर्थसंकल्पाद्वारे निर्मला सीतारामन यांच्या पोतडीतून आरोग्यक्षेत्रासाठी काही तरी खास बाहेर आले. त्यामुळे लोकांना उपचार घेणे सोपे होईल. त्यांनी आरोग्य क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.…

इंग्रजी बोलण्यात दिल्लीकर आघाडीवर!

इंग्रजी बोला म्हटले, की आपली घाबरगुंडी होते, किंवा मला इंग्रजी समजते; पण बोलता येत नाही, असाच काहीसा सूर भारतीयांचा असतो. त्यातही महानगर किंवा मेट्रो सिटीमध्ये इंग्रजी बोलण्याचे प्रमाण वाढले आहे.…

टोमॅटो खाल्ल्याने हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी

इंटरनेट आणि ‌‘सोशल मीडिया‌’वर टोमॅटोमध्ये निकोटीन असल्याचा दावा केला जात आहे. धूम्रपान सोडत असाल तर या काळात टोमॅटो खाऊ नये, कारण ते धूम्रपानास चालना देते, असा मजकूर दिसतो; परंतु त्यात…

आता प्रेक्षकांनीच आपल्या हातातला रिमोट वापरायला हवा…

काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी एक चोर शिरला. चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. नंतर लगेचच हा हल्लेखोर पळून गेला.…

बिरसा मुंडा यांच्या वारसदारांच्या भूमितले दाहक वास्तव….

केवळ बिरसा मुंडा यांची जयंती पुण्यतिथी साजरी करु नका, आदिवासी बांधव आपलेच आहेत, आपल्याच देशात वास्तव्य करतात. त्यांच्या भागातही विकासाची गंगा पोहोचविण्याचे भगीरथ कार्य करण्याची मनीषा बाळगून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी…

मोहिनी महागड्या घरांची आणि कोळंबीची!

  अर्थव्यस्थेची दिशा दाखवणाऱ्या काही बातम्यांमुळे या क्षेत्राची दिशा उलगडते. अस्थिर बाजारातही ‌‘सिक्युरिटी ट्रांझॅक्शन टॅक्स‌’ संकलनात 75 टक्के वाढ होणे ही यासंदर्भातील पहिली ताजी बातमी. एक कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांना…

देशात मानवी शरीरात प्रथमच यांत्रिक हृदय

  डॉ. अजिंक्य बोऱ्हाडे देशात पहिल्यांदाच माणसाच्या शरीरात यांत्रिक हृदयाचा ठोका सुरू झाला आहे. यांत्रिक हृदय प्रत्यारोपणाने एका महिला रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. दिल्ली कँट आर्मी हॉस्पिटलने प्रथमच ‘लेफ्ट व्हेंट्रिक्युलर…

श्री गजाननाच्या जन्मामागील व्यापक दृष्टिकोन !

कोणतेही शुभकार्य म्हटले की सर्वप्रथम पूजन केले जाते ते श्री गणेशाचे. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी आहे त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कोणीतीही देवता कार्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. श्री गणेशाने दिशा…