विचक्षण लेखकाचा सन्मान
प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक ग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एका ज्ञानपीठ विजेच्या कवीवर लिहिलेल्या समीक्षणात्मक ग्रंथाला पुरस्कार मिळावा, यासारखा दुसरा चांगला योगायोग…
