झारखंडमध्ये महाशक्तीला तडाखा
महाराष्ट्रात आदिवासी, दलितांनी महाविकास आघाडीला साथ दिली नसली तरी झारखंडमध्ये मात्र दिली. येथे ‘कटेंगे तो बटेंगे’पासून रोहिंग्यांपर्यंतच्या अनेक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. समान…
