महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत, व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले
भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.…
