Category: विशेष लेख

न फनकार तुझसा, तेरे बाद आया, मोहम्मद रफी तू बहोत याद आया…..

आज ३१ जुलै, चार दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक, सूरसम्राट मोहम्मद रफी यांचा स्मृती दिन. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला…

कामगारांची निस्वार्थी सेवा करणारे कामगार नेते सदानंद शेट्ये !

कोकणातील दगड धोंड्यावर व झाडांवरही प्रेम करणारे, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मंत्र प्रत्यक्षात आणणारे व सर्वाच्या अडीअडचणीत उपयोगी पडणारे, श्रमिकांची तसेच दीनदुबळ्यांची निरपेक्षपणे सेवा करणारे परंतु प्रसिध्वीच्या मागे कधीही…

ऑलिंपिकमध्ये अधिक पदकांची अपेक्षा

आजपासून म्हणजे २६ जुलै पासून फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे म्हणूनच ऑलिंपिक स्पर्धेला…

आव्हान दिवट्यांच्या बेदरकार वृत्तीचे

दखल प्रा. नंदकुमार काळे पुणे, मुंबईतील हिट अँड प्रकरण असो की पूजा खेडकर आणि तिच्या मातापित्यांचे प्रताप असोत, तिन्ही उदाहरणे बेदरकार प्रवृत्ती आणि बेभान तरुणाईचे चित्र दाखवण्यास पुरेशी आहेत. खेरीज…

विमानप्रवासात आता बॅगेज ट्रॅकिंग सुविधा

विमानप्रवास करताना आता सामान हरवण्याची भीती राहणार नाही. ‌‘एअर इंडिया‌’ने ‌‘रिअलटाइम बॅगेज ट्रॅकिंग‌’ सेवा सुरू केली आहे. यासाठी टाटा समूहाच्या विमान कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि ॲपवर ‌‘बॅगेज ट्रॅकिंग फीचर‌’…

सुपरस्टार राजेश खन्ना

हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची आज बारावी पुण्यतिथी. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना…

पडसाद गंभीर असतील

नोंद डॉ. अनिल आठल्ये अलिकडेच विरोधी पक्षनेत्यांनी संसदेमध्ये स्वत:ला हदू म्हणवणारे हसक प्रवृत्तीचे आणि दुसऱ्याचा द्वेष करणारे असल्याचे विधान केले. गेल्या काही वर्षांपासून हदू दहशतवादाचा सिद्धांत ऐकण्याची सवय झालेल्यांना या…

आपण कुठे चुकतो? गरम आणि थंड पाणी एकाचवेळी?

फ्रीजमधले खूप थंड पाणी पिऊ शकत नाही म्हणून आपण कधी कधी त्यामध्ये गरम पाणी मिसळतो. सामान्यपणे लोक असे करतात. पण आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे शरीरासाठी खूप घातक आहे. गरम आणि थंड…

कॉफी प्या, आयुष्य वाढवा!

काही लोकांना कॉफी इतकी प्रिय असते की, ते काम करताना, जेवल्यानंतर कवा तासातासाने कॉफीचे सेवन करतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी लोकांना तासन्‌‍तास काम करत बसावे लागते. त्यामुळे काम करत असताना…

‘गंभीर’ पर्वास सुरुवात

वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ…