रस्त्याला हवा आणखी एक पर्याय
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात जाणारे त्र्यंबकेश्वरपासून गडहिंग्लजपर्यंत अनेक घाट रस्ते आहेत. त्यापैकी मुंबई-पुण्यादरम्यानचा बोरघाटातील रस्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याला द्रुतगती मार्गाचा पर्याय दिला असला, तरी बोरघाटात हे रस्ते…
