कोपरखैरणे परिसरात ११०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश
कोपरखैरणे परिसरात ११०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश नवी मुंबई : महानगरपालिका निवडणूकीमध्ये सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी…
