‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा : देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही…
