धर्म आदर्श जीवनाचा आधार धर्म म्हणजे काय ?
धर्म हा आदर्श जीवनाचा आधार आहे. स्वतः सुखाने जगण्याची आणि दुसऱ्यांना सुखाने जगू देण्याची. सर्वांना सुखाने जगावे असे वाटते. दुःखापासून मुक्त असे जीवन सर्वांना पाहिजे असते. पण जोवर खरे…
बंगाली वाघिणीच्या मर्यादा
राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.…
‘अंतरीचे प्रतिबिंब’ला प्रथम पुरस्कार
‘मराठबोली’ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा मुंबई , ‘मराठबोली, पुणे’ या संस्थेने घेतलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्व विषयांना स्पर्श करणार्या श्रेणीत मुंबईतील चार अंकांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यात ‘सदामंगल…
बॅलेट पेपरवर मतदानासाठी जनआंदोलन उभारणार- पटोले
मारकडवाडी : भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात…
मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडू ३४ कोटी १९ लाख रुपये वसूल
मुंबई : मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडून गेल्या आठ महिन्यांत क्लीन अप मार्शलने कारवाईचा बडगा उगारून तब्बल ३४ कोटी १९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक म्हणजेच सहा कोटी रुपयांहून अधिक दंड पालिकेच्या ए विभागातून वसूल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतेdचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी २ एप्रिलपासून क्लीन अप मार्शलची…
राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : राज्यसभेच्या इतिहासात न घडलेली घटना यंदा घडली आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या…
अदानींच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी या आज संसदेत ‘मोदी अदानी भाई-भाई’ असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरुन भाजपचे नेते…
‘मर्डरर’ बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई: कुर्ला येथे सोमवारी रात्री भरधाव बेस्टने सात जणांना चिरडून ठार करणारा मर्डरर बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेत असून ४९ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची…
