Category: होम

जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात श्रमजीवीचा विरोध कायम

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सहन करणार नाही संघटना करण्याचा संविधानिक अधिकार कुणालाही हिसकावू देणार नाही – आराध्या पंडित वसई : हिवाळी अधिवेशनात चर्चेत आलेले जन सुरक्षा विधेयक पुनः एकदा सुरू असलेल्या…

आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची विधानसभेत छाप

पहिल्याच भाषणात काव्याचा आधार घेत सरकारचे केले कौतुक मतदारसंघातील विविध प्रश्नांची मांडणी योगेश चांदेकर पालघरः वसई विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आपल्या पहिल्याच भाषणात त्यांच्या अभ्यासूपणाची चुणूक सभागृहाला…

खारेगांव-गायमुख कोस्टल रोडला 2028 उजाडणार

ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या खारेगांव – गायमुख ठाणे खाडी किनारा रस्ता (मार्ग) प्रकल्पाच्या…

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा मुंबई : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू…

बळीराम क्रीडा मंडळ ५१वा कबड्डी महोत्सव.

सिद्धीप्रभा, शिवनेरी, यंग प्रभादेवी, जय दत्तगुरु दुसऱ्या फेरीत दाखल. मुंबई : सिद्धीप्रभा फाउंडेशन, शिवनेरी सेवा, यंग प्रभादेवी क्रीडा, जय दत्तगुरु यांनी बळीराम क्रीडा मंडळानी आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेची…

सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे – रोहन घुगे

ठाणे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम २३ डिसेंबर २०२४ ते 3 जानेवारी २०२५…

राज्यस्तरीय १९ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा

महर्षी दयानंद महाविद्यालय परळला विजेतेपद आर्यन देशमुख आणि सिद्धांत राय यांचा चमकदार खेळ मुंबई, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,…

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

ओम साईश्वर विरुध्द श्री समर्थ व सरस्वती अंतिम फेरीत लढणार मुंबई, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ॐ…

टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीचे आश्वासन

राम रेपाळे व सिद्धार्थ ओवळेकर यांच्या मध्यस्तीमुळे कंत्राटी चालकांचे कामबंद आंदोलन मागे अनिल ठाणेकर ठाणे : कंत्रदारामार्फत वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन…