Category: होम

टिटवाळा रेल्वे स्थानक सल्लागार समिती आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

टिटवाळा स्थानकातील समस्यां सोडविण्यासाठी केली चर्चा कल्याण : मध्य रेल्वे अंतर्गत टिटवाळा रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य व अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. टिटवाळा स्थानक भारतीय रेल्वेच्या महत्वकांक्षी अशा…

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने

आदिवासी मुलांसाठी `प्रोजेक्ट नवरंग’ उपक्रम शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील हजारांहून अधिक आदिवासी मुलांना मदतीचा हाथ ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतीदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ मिळावा या…

कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : अवघ्या काही दिवसात कांद्याचे दर क्विंटलला दोन हजार रुपयांनी गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा…

जरंडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा;-ग्रामपंचायतीचा पुढाकार

छायाचित्र ओळ-जरंडी जिल्हा परिषदेच्या शाळेत निबंध स्पर्धा घेतांना सोयगाव : जरंडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुधवरी (ता.१८) दुपारी दोन वाजता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवी या गटात…

बीडमध्ये राजकीय आशिर्वादाने सुरु असलेल्या गुंडगिरीचा बिमोड करा;

बीड घटनांमागे हात असलेल्या मंत्र्याला बाहेर करा. काँग्रेसचे नाना पटोले यांची मागणी केतन खेडेकर परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव,…

सिंधुदुर्ग येथील अघोरी कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी

आमदार सुनील शिंदे यांची मागणी केतन खेडेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लॉक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना दि. १८ डिसेंबर, २०२४…

केंद्रिय गृहमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ठाणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांची मागणी ठाणे : राजधानी दिल्लीत सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त…

परभणीत पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा वकिलांनी केला निषेध

संविधानवादी वकील संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ठाणे : परभणी येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची जी तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर तेथे दंगल झाली. त्यात पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या…

माथेरानच्या मातीचे परीक्षण करण्याची गरज : स्थानिकांची मागणी

माथेरान :मागील काही वर्षांपासून माथेरान मध्ये हृदयरोग, अस्थमा, कॅन्सर, अर्धांगवायू अशा आजारांचा सामना करत आजही अनेकांना या व्याधींवर औषधोपचार घेण्यासाठी आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागत आहे. प्रदूषण मुक्त अशी खासकरून…

रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित-रुपाली चाकणकर

अशोक गायकवाड रत्नागिरी :महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठीच हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे असे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष…