सिंधुदुर्गात गेल्या सात महिन्यात आढळले कुष्ट रोगाचे २९ रुंग्ण…!
जिल्हा ‘कुष्टरोग मुक्ती’ची पुन्हा नव्याने घोषणा….! सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेम्बर ,२४,या ७ महिन्यात तब्बल २९ कुष्टरोगाचे रुंग्ण आढळले आहेत. यामध्ये २१ पुरुष,७ महिला व एक लहान मूल…
