नाना पटोले, सुप्रीया सुळेंवर बिटकॉईन स्कॅमचा आरोप
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे. मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी…
