वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान
सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन.. विरार :- शासनाच्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत…
